‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्मा हिच्या हटके अदा; फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

| Updated on: Jul 15, 2023 | 3:49 PM

‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्मा हिने सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

1 / 5
‘द केरळ स्टोरी’ सिनेमामुळे अभिनेत्री अदा शर्मा हिच्या लोकप्रियतेत तुफान वाढ झाली आहे. आजही अभिनेत्री सिनेमामुळे तुफान चर्चेत असते.

2 / 5
आता अभिनेत्री सिनेमामुळे नाही तर, हटके फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

3 / 5
‘द केरळ स्टोरी’ या वादग्रस्त सिनेमात आदाने शालिनी उन्नीकृष्णन यांची मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

4 / 5
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अदा शर्मा हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ कायम व्हायरल होत असतात.

5 / 5
सोशल मीडियावर अदा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.