The Kerala Story | ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाचा धमाका? अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन यांच्या चित्रपटांना टाकले मागे

| Updated on: May 05, 2023 | 3:40 PM

द केरळ स्टोरी या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. हा चित्रपट रिलीज होऊनये, याकरिता अनेकांनी थेट कोर्टात धाव देखील घेतली. अनेक वादांनंतर शेवटी द केरळ स्टोरी हा चित्रपट आज रिलीज झालाय. या चित्रपटाकडून कमाईच्या मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत.

1 / 5
द केरळ स्टोरी हा चित्रपट आज रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाचे अॅडवांस बुकिंग देखील जबरदस्त झाले आहे. या चित्रपटाकडून कमाईच्या मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला.

2 / 5
अनेकांनी द केरळ स्टोरी हा चित्रपट रिलीज होऊनये, यासाठी थेट कोर्टात धाव घेतली होती. रिपोर्टनुसार द केरळ स्टोरी हा चित्रपट कमाईमध्ये अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन यांच्या चित्रपटाला देखील सहज मागे टाकेल.

3 / 5
ओपनिंग डेला द केरळ स्टोरी हा चित्रपट 10 कोटींच्या पुढे कमाई करेल असा अंदाज हा व्यक्त केला जातोय. अॅडवांस बुकिंगमध्ये अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन यांच्या चित्रपटाला द केरळ स्टोरी चित्रपटाने मागे टाकले आहे.

4 / 5
द केरळ स्टोरी चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. या चित्रपटाची स्टोरी ही केरळमधील 32 हजार मुलींवर आधारित आहे. या मुली अचानक गायब झाल्या होत्या.

5 / 5
32 हजार मुलींची फसवणूक करत अगोदर त्यांना इस्लाम धर्म हा स्वीकारायला लावला आणि नंतर थेट दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील होण्यासाठी सीरियाला पाठवण्यात आले, अशी चित्रपटाची स्टोरी आहे.