‘द केरळ स्टोरी’ चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्मा आहे खऱ्या आयुष्यात अत्यंत बोल्ड अन् हॉट,
द केरळ स्टोरी या चित्रपटामध्ये धमाकेदार भूमिका करताना अदा शर्मा ही दिसलीये. मुळात म्हणजे अदा शर्मा हिच्या अभिनयाचे काैतुक हे केले जात आहे. 5 मे रोजी द केरळ स्टोरी हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.