Bollywood movie | या बाॅलिवूड चित्रपटात सर्वात अगोदर दाखवला होता किसिंग सीन, चित्रपट रिलीज झाल्यानंतर मोठी खळबळ

| Updated on: May 14, 2023 | 9:52 PM

बाॅलिवूड चित्रपटांमध्ये किसिंग सीन ही सध्या एकदम सामान्य गोष्ट आहे. अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला किसिंग सीन हे बघायला मिळतात. मात्र, जेंव्हा पहिल्या बाॅलिवूड चित्रपटांमध्ये ज्यावेळी किसिंग सीन हा दाखवण्यात आला, त्यावेळी मोठा हंगामा बघायला मिळाला.

1 / 5
हाॅलिवूड असो किंवा बाॅलिवूड चित्रपट असो चित्रपटांमध्ये किसिंग सीन असणे सध्या सामान्य गोष्ट आहे. मात्र, एकेकाळी चित्रपटामधील किसिंग सीनमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

2 / 5
बाॅलिवूड चित्रपटामध्ये पहिल्यांदा किसिंग सीन दाखवला गेला. यानंतर मोठा हंगामा झाला. विशेष म्हणजे बाॅलिवूडच्या सुपरस्टारने सर्वात अगोदर किसिंग सीन केला होता.

3 / 5
देविका रानी आणि हिमांशु राय यांनी पहिल्यांदा लिपलॉक किसिंग सीन केला. विशेष म्हणजे यांचा हा लिप लॉक किसिंग सीन तब्बल चार मिनिटे सुरू होता. चित्रपट कर्मामधील हा किसिंग सीन होता.

4 / 5
या किसिंग सीननंतर अनेकांनी देविका रानी यांना टार्गेट करण्यास सुरूवात केली होती. बाॅलिवूडचा पहिला किसिंग सीन दाखवणारा चित्रपट हा कर्माच आहे.

5 / 5
आता जवळपास सर्वच चित्रपटांमध्ये किसिंग सीन दाखवले जातात. आता हे अत्यंत सामान्य आहे. मात्र, त्या काळी मोठा हंगामा निर्माण झाला होता. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत.