‘द केरळ स्टोरी’ चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी, या राज्यात घेतला मोठा निर्णय, महाराष्ट्रातही…
'द केरळ स्टोरी हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. या चित्रपटाचे टिझर रिलीज झाल्यानंतर मोठ्या वादाल तोंड फुटले. अनेकांनी तर थेट या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीच करून टाकले. चित्रपटाचा वाद कोर्टामध्ये जाऊन पोहचला. शेवटी आता हा चित्रपट रिलीज झालाय.