परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या लग्नासाठी प्रियांका चोप्रा भारतात दाखल? चर्चांना उधाण
गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही प्रचंड चर्चेत आहे. परिणीती चोप्रा लवकरच लग्न करणार असल्याचे सांगण्यात येतंय. आम आदमी पार्टीचा खासदार राघव चड्ढा याच्यासोबत अभिनेत्री लग्न करणार असल्याचे सांगितले जातंय. विशेष म्हणजे यांचे अनेक फोटोही व्हायरल झाले आहेत.