Bollywood Actress | ऐश्वर्या राय हिच्यापासून ते सोनाक्षी सिन्हापर्यंत ‘या’ अभिनेत्री बॉडी शेमिंगच्या शिकार, थेट
बाॅलिवूड अभिनेते असो किंवा बाॅलिवूड अभिनेत्री हे नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच श्वेता तिवारी हिने सांगितले की, तिची मुलगी पलक तिवारी ही अनेकदा बॉडी शेमिंगची शिकार झालीये. फक्त पलक तिवारी हिच नाही तर बाॅलिवूडच्या अनेक अभिनेत्री देखील बॉडी शेमिंगच्या शिकार झाल्या आहेत.