Bollywood actors | पन्नाशी पार करूनही ‘हे’ बाॅलिवूड अभिनेते फिटनेसमध्ये टाकतात 25 वर्षांच्या मुलांना आराम मागे, पाहा खास फोटो
बाॅलिवूड अभिनेते हे नेहमीच त्यांच्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच अनुपम खेर यांनी जबरदस्त बाॅडी तयार केली. या वयात अनुपम खेर यांची ही बाॅडी पाहून अनेकांना मोठा धक्का बसला होता. अनेकदा अभिनेते व्यायामाचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करतात.