Bollywood stars | ‘हे’ बॉलिवूड स्टार्स आहेत महादेवाचे मोठे भक्त, अंगावर टॅटू आणि…
बॉलिवूड अभिनेते असो किंवा अभिनेत्री सर्वचजण कायम मंदिरांमध्ये जाताना स्पाॅट होतात. बऱ्याच वेळा चित्रपट रिलीजच्या दिवशी बाॅलिवूड स्टार्स मंदिरामध्ये स्पाॅट होतात. इतकेच नाही तर अनेक बाॅलिवूड स्टार्सने आपल्या शरीरावर विविध प्रकारचे टॅटू बनवून घेतले आहेत.