Actress: अनेक मुस्लीम अभिनेत्रींना आजही लोकं समजतात हिंदू, तिसरी बद्दल जाणून व्हाल थक्क
झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. काही अभिनेत्री अशा देखील आहेत, ज्यांनी बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी स्वतःचं नाव बदललं... तर काही अभिनेत्री मुस्लीम असूनही चाहत्यांमध्ये हिंदू म्हणून त्यांची ओळख आहे... अशाच काही अभिनेत्रींबद्दल आज जाणून घेऊ