Movie | ‘या’ आठवड्यात मनोरंजनाचा जबरदस्त तडका, हे चित्रपट होत आहेत रिलीज…

| Updated on: Sep 19, 2022 | 11:26 AM

सनी देओलचा चुप चित्रपट 23 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात सनी देओलसोबत श्रेया धन्वंतरी, दुल्कर सलमान महत्वाच्या भूमिकेत असणार आहेत. तसेच बाॅलिवूडचे इतरही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत, जाणून घेऊयात त्यांच्याविषयी.

1 / 5
बॉलिवूड चित्रपट सप्टेंबर महिन्यात मोठा धमाका करताना दिसत आहेत. सप्टेंबरमध्येच रणबीर आणि आलियाच ब्रह्मास्त्र चित्रपट चाहत्यांच्या भेटीला आला होता. या आठवड्यामध्ये कोणते चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत, हे आपण जाणून घेऊयात.

2 / 5
सनी देओलचा चुप चित्रपट 23 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात सनी देओलसोबत श्रेया धन्वंतरी,  दुल्कर सलमान महत्वाच्या भूमिकेत असणार आहेत.

3 / 5
धोका: द राउंड कॉर्नर हा बहुचर्चित चित्रपट याच आठवड्यामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हा चित्रपट 23 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.

4 / 5
बहुप्रतिक्षित हॉलिवूड चित्रपट 'अवतार' हा 23 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. याच चित्रपटाचा दुसरा भाग 16 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

5 / 5
बबली बाउन्सर हा तमन्ना भाटियाचा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला 23 सप्टेंबरला येणार आहे. या चित्रपटामध्ये तमन्ना बाउन्सरच्या भूमिकेत आहे.