The Kerala Story | अदा शर्मापासून सोनिया बलानीपर्यंत या अभिनेत्रींनी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटासाठी घेतली तगडी फिस
द केरळ स्टोरी चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट मोठ्या वादात सापडल्याचे दिसत आहे. अनेकांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची थेट मागणी देखील केली. मोठ्या वादानंतर शेवटी 5 मे रोजी हा चित्रपट रिलीज झालाय. हा चित्रपट कमाईमध्ये धमाका करताना देखील दिसतोय.