किस करत करत या बाॅलिवूड अभिनेत्रीला आली चक्कर आणि पुढे जे घडले ते…, वाचा नेमके काय प्रकरण

| Updated on: May 08, 2023 | 5:30 PM

बाॅलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये किसचे सीन दाखवले जातात. कायमच बाॅलिवूड अभिनेत्री या त्यांच्या चित्रपटातील किस सीनमुळे चर्चेत देखील असतात. अनेकदा यामुळे अभिनेत्रींवर टिका देखील केली जाते. मात्र, जवळपास चित्रपटांमध्ये किसचे सीन हे दाखवले जातात.

1 / 5
बाॅलिवूड अभिनेत्री रेखा कायमच चर्चेत असतात. रेखा यांनी बालकलाकार म्हणून आपल्या बाॅलिवूड करिअरची सुरूवात केलीये. एक काळ रेखा यांनी प्रचंड गाजवला आहे. विशेष म्हणजे रेखा यांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग देखील आहे.

2 / 5
आज आम्ही तुम्हाला रेखा यांचा असा एक किस्सा सांगणार आहोत, जो यापूर्वी तुम्ही कधीच ऐकला नसेल. चित्रपटाच्या सेटवरी चक्क किसचे सीन करताना रेखा या चक्कर येऊन पडल्या होत्या.

3 / 5
वयाच्या तेराव्या वर्षी रेखा या चित्रपटातील एका सीनचे शूट करत होत्या. हा सीन किस करतानाचा होता. मात्र, किस करत असताना रेखा खूप जास्त घाबरल्या आणि थेट चक्कर आल्याने जमिनीवर कोसळल्या.

4 / 5
मुळात म्हणजे रेखा यांनी सुरूवातीला हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. मात्र, विदेशात चित्रपटाचे शूटिंग होणार असल्याने रेखा यांच्या आईने या चित्रपटाला होकार दिला.

5 / 5
रेखा यांनी अत्यंत कमी वयामध्ये आपल्या करिअरला सुरूवात केली. आतापर्यंत रेखा यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.