Hera Pheri 3 | हेरा फेरी 3 मधून कार्तिक आर्यन याचा पत्ता कट, हा अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

| Updated on: Feb 21, 2023 | 4:57 PM

अक्षय कुमार याने चित्रपटाला नकार दिल्यानंतर कार्तिक आर्यन याचे नाव हेरा फेरी 3 साठी चर्चेत आले. इतकेच नाही तर चित्रपटाच्या निर्मात्यांनी कार्तिक आर्यन याच्याशी संपर्क देखील केला होता.

1 / 5
गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार हा हेरा फेरी 3 या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आलाय. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार याने म्हटले होते की, हेरा फेरी 3 चित्रपटाची स्क्रीप्ट आवडली नसल्याने मी या चित्रपटाला नकार दिला आहे.

2 / 5
अक्षय कुमार याने चित्रपटाला नकार दिल्यानंतर कार्तिक आर्यन याचे नाव हेरा फेरी 3 साठी चर्चेत आले. इतकेच नाही तर चित्रपटाच्या निर्मात्यांनी कार्तिक आर्यन याच्याशी संपर्क देखील केला होता.

अक्षय कुमार याने चित्रपटाला नकार दिल्यानंतर कार्तिक आर्यन याचे नाव हेरा फेरी 3 साठी चर्चेत आले. इतकेच नाही तर चित्रपटाच्या निर्मात्यांनी कार्तिक आर्यन याच्याशी संपर्क देखील केला होता.

3 / 5
अक्षय कुमार हा हेरा फेरी 3 चित्रपटात दिसणार नसल्याचे कळताच त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. आता अक्षय कुमार याच्या चाहत्यांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी नक्कीच आहे.

4 / 5
Hera Pheri 3 | हेरा फेरी 3 मधून कार्तिक आर्यन याचा पत्ता कट, हा अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

5 / 5
अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 चित्रपटाला होकार दिल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. एका आठवड्यापूर्वी अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्यामध्ये मुंबईतील एम्पायर स्टुडिओमध्ये मिटिंगही झाली.