श्रद्धा कपूर बॉलिवूडमधील एक गोंडस आणि प्रतिभावान कलाकार आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का की एक हॉलिवूड अभिनेत्री तिच्यासारखी दिसते.
श्रद्धा कपूरसारखी दिसणारी ही व्यक्ती इतर कोणी नसून हॉलिवूड अभिनेत्री एमिलिया क्लार्क आहे.
एमिलिया क्लार्क हॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे आणि गेम्स ऑफ थ्रोन्स या लोकप्रिय मालिकेतही दिसली आहे.
श्रद्धा आणि एमिलीयाचे लुक केवळ जुळत नाहीत तर दोघींचं हास्यसुद्धा जवळजवळ सारखंच आहे.
श्रद्धा आणि एमिलिया दोघीही आपल्या प्रोफेशनल आयुष्यात व्यस्त असून दोघीही लवकरच मोठ्या प्रकल्पांमध्ये दिसणार आहेत.