Tiger Shroff च्या बहिणीचा हॉट लूक; सर्वत्र तिच्या फोटोंची चर्चा

| Updated on: Jun 03, 2023 | 5:26 PM

अभिनेता टायगर श्रॉफ याची बहीण कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) कायम तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. सध्या कृष्णाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत..

1 / 5
कृष्णा ही तिच्या बोल्ड पोस्टमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. कधी जाळीदार कपडे, बिकिनी, शॉर्ट ड्रेस अशा अनेक रुपात तिला पाहून अनेकजण हैराण होतात.

2 / 5
अभिनेते जॅकी श्रॉफ यांची मुलगी आणि अभिनेता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या मात्र फार मोठी आहे.

3 / 5
सोशल मीडियावर देखील  कृष्णा श्रॉफची कायम चर्चा रंगलेली असते. आता देखील कृष्णाचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

4 / 5
फोटोमध्ये  कृष्णा श्रॉफ प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. सोशल मीडियावर  कृष्णा श्रॉफ कायम सक्रिय असते.

5 / 5
सोशल मीडियाच्या माध्यमातून  कृष्णा श्रॉफ  चाहत्यांनी फिट राहण्याचं आवाहन करत असते. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.