सुंबुल तौकीर हिच्यावर गंभीर आरोप, मोठा वाद निर्माण, टीना दत्ता हिच्या चाहत्यांनी…
सुंबुल ताैकीर आणि टीना दत्ता यांच्यामधील वाद अजून काही कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाहीये. बिग बाॅस 16 सीजन धमाका करताना दिसले. एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 चा विजेता झाला आहे.