टीव्ही जगाची सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ता नेहमीच आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करते. ती टीव्हीच्या जगातील सर्वात धाडसी अभिनेत्रींपैकी एक आहे.
यापूर्वी ती तिच्या टॉपलेस फोटोशूटमुळे खूप चर्चेत होती.
त्याचबरोबर तिचे असे काही फोटोशूट झाले आहे, हे पाहून तिचे काही चाहते संभ्रमित झाले आणि काहीजण तिच्याकडे भाजीपाल्याचे दर विचारत आहेत. तुम्ही पण पाहा हे अप्रतिम फोटो. टीना दत्ताच्या या फोटोत, बटाटे, टोमॅटो आणि अनेक भाज्या आहेत. एवढंच नाही तर भाज्या मापण्यासाठी त्यांच्या समोर तराजूही आहे.
मागील काही दिवसात टीनाने अनेक फोटोशूट केले, ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसतेय.
टीना दत्ताने पहिल्यांदाच बोल्ड फोटो शेअर केली नाहीत, ती नेहमीच तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते.
काही दिवसांपूर्वी टीनाचा टॉपलेस फोटोनं चाहत्यांना घायाळ केलं होतं.
टीना दत्ता पहिल्यांदा ‘उतरण’ या मालिकेत इच्छाच्या भूमिकेत दिसली होती.