Shriya Saran | अभिनेत्री श्रेया सरनचा बॉलिवूडसह साऊथ चित्रपटामध्येही जलवा, पाहा फोटो…
श्रेयाने सुरुवातीचे शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूल, राणीपूर आणि हरिद्वारमधून पूर्ण केले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, श्रेयाने साहित्यात पदवी घेतली. श्रेयाची आई शिक्षिका असण्यासोबतच एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. तिने तिच्या आईकडून कथ्थक नृत्य आणि राजस्थानी लोकनृत्य शिकले.
1 / 5
श्रेया सरन ही बॉलिवूडमधील एक प्रसिध्द अभिनेत्री आहे. फक्त बॉलिवूडमध्येच श्रेयाने जलवा दाखवला नसून हिंदीसह कन्नड, मल्याळम, तामिळ आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. आज श्रेया सरनचा वाढदिवस आहे.
2 / 5
श्रेयाचा जन्म 11 सप्टेंबर 1982 रोजी हरिद्वार, उत्तराखंड येथे झाला. श्रेयाच्या वडिलांचे नाव पुष्पेंद्र सरन आहे. ते भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये काम करतात.
3 / 5
श्रेयाने सुरुवातीचे शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूल, राणीपूर आणि हरिद्वारमधून पूर्ण केले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, श्रेयाने साहित्यात पदवी घेतली.
4 / 5
श्रेयाची आई शिक्षिका असण्यासोबतच एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. तिने तिच्या आईकडून कथ्थक नृत्य आणि राजस्थानी लोकनृत्य शिकले.
5 / 5
कॉलेजच्या दिवसांमध्ये श्रेयाला 'थिरकटी क्यूं हवा' या व्हिडिओ अल्बममध्ये काम करण्याची संधी मिळाली. यानंतर श्रेयाने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीयं.