‘ॲनिमल’मुळे नॅशनल क्रश झालेल्या तृप्ती डिमरीच्या दिलखेच आदा, फोटो व्हायरल

| Updated on: Feb 28, 2024 | 3:48 PM

अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्ती हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

1 / 5
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘ॲनिमल’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होताच सिनेमा प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. सिनेमात तृप्तीने देखील महत्त्वाची भूमिका साकारली

2 / 5
अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने  स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.

3 / 5
ॲनिमल’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर एका रात्रीत तृप्ती हिला नॅशनल क्रश म्हणून ओळख मिळाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्ती हिची चर्चा रंगली आहे.

4 / 5
तृप्ती हिच्या चाहत्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली आहे. तृप्ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

5 / 5
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.