तृप्ती डिमरी कामातून ब्रेक घेत पोहोचली इटली, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
‘ॲनिमल’ फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी (Triptii Dimri) हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. नव्या लूकमध्ये अभिनेत्री सर्वांना फॅशन गोल्स देत आहे. अभिनेत्री व्यस्तवेळापत्रकातून वेळ काढत सुट्ट्यांचा आनंद लूटत आहे.
1 / 5
‘ॲनिमल’ फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी (Triptii Dimri) हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या अभिनेत्री इटली याठिकाणी सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसत आहे.
2 / 5
‘ॲनिमल’ फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी (Triptii Dimri) सध्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. तृप्ती हिने फिरत असलेल्या ठिकाणचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
3 / 5
अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘ॲनिमल’ सिनेमात अभिनेत्री तृप्ती डिमरी (Triptii Dimri) हिची फार लहान भूमिका होती. पण त्याच भूमिकेमुळे तृप्ती हिला बॉलिवूडमध्ये लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली...
4 / 5
आता देखील अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री नवे फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
5 / 5
तृप्ती फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. अभिनेत्री सध्या बॉयफ्रेंड सॅम मर्चंट याला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.