Uorfi Javed | पुन्हा एकदा उर्फी जावेद आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर, यावेळी चक्क
उर्फी जावेद ही कायमच तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकते. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करते. अनेकदा उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात.