या आठवड्याच्या टॉप 5 मराठी मालिका
पहिल्या क्रमांकावर ‘मुलगी झाली हो...’
दुसऱ्या क्रमांकावर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’
तिसऱ्या क्रमांकावर ‘फुलाला सुगंध मातीचा’
चौथ्या क्रमांकावर ‘रंग माझा वेगळा’
पाचव्या क्रमांकावर ‘सांग तू आहे का?’