‘Tujhi Mazi Yaari : मैत्रीवर भाष्य करणारी ‘तुझी माझी यारी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अभिनेत्री स्नेहल साळुंके आणि मीरा जगन्नाथ मुख्य भूमिकेत
जगात एकही मित्र नसणारा माणूस सापडणे तसे दुर्मिळच. मैत्रीचे नाते प्रत्येकासाठी खास असते. या नात्यावर भाष्य करणारी नवीन वेब सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ('Tujhi Mazi Yaari' will soon hit the screens, starring actress Snehal Salunke and Meera Jagannath)