Hina Khan | बोल्डनेसचा तडका, हिना खान हिचे बोल्ड फोटो पाहून भडकले लोक, हेच सर्व करायचे होते तर उमराह…
हिना खान ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच हिना खान ही तिच्या आई आणि भावासोबत मक्का येथे गेली होती. हिना खान हिने मक्का येथील अनेक फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर हिना खान आहे.