पलकने लग्न करावं असं मला…, लेकीबद्दल असं का म्हणाली श्वेता तिवारी?
अभिनेत्री श्वेता तिवारी हिने दोन लग्न केली आहेत. पण अभिनेत्रीचं एकही लग्न फार काळ टिकलं नाही. आता अभिनेत्री मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत. पण लेक पलक हिने लग्न करु नये... असं श्वेता हिला वाटतं. एका मुलाखतीत श्वेताने मोठं वक्तव्य केलं होतं.