अभिनेत्री श्वेता तिवारी हिने आता देखील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे.
श्वेता तिवारी हिने अनेक बॉलिवूड सिनेमांध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली. आजही श्वेता तिच्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते.
हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी श्वेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.
कसोटी जिंदगी की’ मालिकेत प्रेरणा या भूमिकेला न्याय दिल्यानंतर अभिनेत्री श्वेता तिवारी हिने चाहत्यांच्या मनात घर केलं.
सोशल मीडियावर श्वेता कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्यादेखील फार मोठी आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.