कनिका मानच्या बर्थडे पार्टीला टीव्ही स्टार्सची हजेरी, पाहा फोटो
खतरो के खिलाडीनंतर कनिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झाली असून कनिका बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. कनिकाच्या वाढदिवसाचे काही खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
1 / 5
कनिका मानला खतरो के खिलाडी या शोमुळे खरी ओळख मिळालीये. खतरो के खिलाडी शोमध्ये कनिकाचे एक वेगळे रूप तिच्या चाहत्यांना बघायला मिळाले.
2 / 5
खतरो के खिलाडीनंतर कनिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झाली असून कनिका बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.
3 / 5
कनिकाच्या वाढदिवसाचे काही खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामध्ये कनिका एकदम मस्त लूकमध्ये दिसत आहे.
4 / 5
मुंबईमधील एका खास हाॅटेलमध्ये कनिका मानने बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत अनेक टीव्ही स्टार पोहचले होते.
5 / 5
कनिकाच्या बर्थडे पार्टीत राहुल वैद्य, रश्मी देसाई देखील पोहचले होते. पार्टीतील मस्ती करतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.