Uorfi Javed | उर्फी जावेद झाली Oops Moment ची शिकार, थेट असे काही घडले की…
विशेष म्हणजे उर्फी जावेद सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असून ती चाहत्यांसाठी कायमच बोल्ड फोटो शेअर करते. अनेकदा उर्फीला तिच्या कपड्यांवरून टिकेचा सामना देखील करावा लागतो.
1 / 5
उर्फी जावेद हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत राहणारे नाव आहे. उर्फी तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. बिग बाॅस ओटीटीमधून उर्फी जावेद हिला खरी ओळख मिळालीये.
2 / 5
विशेष म्हणजे उर्फी जावेद सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असून ती चाहत्यांसाठी कायमच बोल्ड फोटो शेअर करते. अनेकदा उर्फीला तिच्या कपड्यांवरून टिकेचा सामना देखील करावा लागतो.
3 / 5
नुकताच उर्फी जावेद हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद ही Oops Moment ची शिकार झाल्याचे दिसत आहे. आता याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
4 / 5
उर्फी जावेद फोटोशूटसाठी उभी होती आणि इतक्यात तिच्या साडीचा पदर उडून गेला. यावेळी उर्फीही लाजताना दिसली. एका मुलीने तिच्या साडीचा पल्लू उडताना पाहून साॅरी म्हणत व्यवस्थित केला.
5 / 5
उर्फी जावेद ही तिने केलेल्या नव्या फोटोशूटमुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. कारण या फोटोशूटमध्ये तिने काहीतरी विचित्र मेकअप केलाय. ज्याचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.