Uorfi Javed | कोणी घर देता का हो घर, उर्फी जावेद घराच्या शोधात, अभिनेत्रीने केला हा मोठा खुलासा
उर्फी जावेद ही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण फार पूर्वीपासून सुरू आहे. उर्फी जावेद ही मुळ उत्तर प्रदेशची असून गेल्या काही वर्षांपासून ती मुंबईमध्ये राहते. बिग बाॅस ओटीटीमधून खरी ओळख ही उर्फी जावेद हिला मिळालीये.