उर्फी जावेद हे सोशल मीडियावर चर्चेत राहणारे नाव आहे. उर्फी जावेद ही तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. अनेकदा तिला तिच्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोल केले जाते.
उर्फी जावेद हिच्या अतरंगी कपड्यांमुळे तिला अनेकदा थेट जीवे मारण्याची धमकी देखील दिली जाते. मात्र, याकडे उर्फी जावेद दुर्लक्ष करत हटके कपडे घातलतेच.
उर्फी जावेद हिचा व्हॅलेंटाईन डे लूक आता पुढे आलाय. उर्फी जावेद ही व्हॅलेंटाईन डे लूकमध्ये अत्यंत बोल्ड दिसत आहे. व्हॅलेंटाईन डेचा एक स्पेशल व्हिडीओ आणि काही फोटो उर्फी जावेद हिने शेअर केले आहेत.
लाल टू पीस ड्रेसमध्ये उर्फी अत्यंत बोल्ड दिसत आहे. विशेष म्हणजे उर्फीचा ड्रेसही खूप हटके आहे. उर्फी जावेद हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
सोशल मीडियावर चाहते उर्फी जावेद हिच्या या स्पेशल लूकवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. उर्फी जावेद हिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.