Uorfi Javed | उर्फी जावेदने फोटो शेअर करताच वाढला इंटरनेटचा पारा, अभिनेत्रीचा घायाळ करणारा लूक
उर्फी जावेद हे सतत चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी सतत खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. विशेष म्हणजे उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंगही आहे. कपड्यांमुळे उर्फी वादात सापडते.
1 / 5
उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद ही अनेकदा तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडते. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सतत बघायला मिळत आहे.
2 / 5
नुकताच उर्फी जावेद हिने बर्फी लूकमध्ये खास फोटोशूट केले आहे. अत्यंत बोल्डलूकमध्ये उर्फी ही दिसत आहे. उर्फी जावेद हिने इंस्टा स्टोरीवर तिच्या नव्या लूकचा फोटो शेअर केला आहे.
3 / 5
उर्फी जावेद हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. उर्फी जावेद हिने शेअर केलेला हा खास फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
4 / 5
उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आहे. उर्फी जावेद ही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असून सोशल मीडियावर नेहमीच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
5 / 5
उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच बिकिनीमधील खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंनंतर अनेकांनी उर्फी जावेद हिच्यावर टिका करण्यास सुरूवात केली.