Uorfi Javed | बोल्डनेसमध्ये उर्फी जावेदला मागे टाकते तिची बहीण, उर्फीचा नवा लूक पाहून चाहते हैराण
उर्फी जावेद ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या फॅशनमुळे जोरदार चर्चेत आहे. उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे अनेकदा थेट जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या जातात. मात्र, फार काही परिणाम हा उर्फी जावेद हिच्यावर होत नाही. नुकताच उर्फी जावेद ही नव्या लूकमध्ये दिसली आहे.