उर्फी जावेद हिची बहीण आहे तिच्यापेक्षा शंभर पटीने बोल्ड, ग्लॅमरस लूक आणि बरेच

| Updated on: Apr 18, 2023 | 3:01 PM

उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी कपड्यांसाठी ओळखली जाते. उर्फी जावेद हिच्यावर अनेकदा तिच्या कपड्यांमुळे टिका केली जाते. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधून मिळालीये. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळत आहे.

1 / 5
उर्फी जावेद ही तिच्या बोल्डनेससाठी आणि अतरंगी कपड्यांसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर उर्फी जावेद कायम सक्रिय असते. गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद ही आजारी आहे. मात्र, असे असताना देखी उर्फी जावेद ही चर्चेत आहे.

2 / 5
उर्फी जावेद हिच्यावर नेहमीच तिच्या कपड्यांमुळे टिका केली जाते. मात्र, तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की, उर्फी जावेद हिची लहान बहीण ग्लॅमरस आणि बोल्डनेसमध्ये उर्फी जावेद हिली देखील मागे टाकते.

3 / 5
उर्फी जावेद हिच्या बहिणीचे नाव अस्फी असे असून ती सोशल मीडियावर कायचम सक्रिय असते. उर्फी जावेद हिच्यापेक्षा अस्फी बोल्ड दिसते. विशेष म्हणजे अस्फीची सोशल मीडियावर देखील जबरदस्त फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

4 / 5
इंस्टाग्रामवर अस्फी हिला 1 लाख 86 हजार लोक फाॅलो करतात. विशेष म्हणजे बऱ्याचवेळा उर्फी जावेद हिच्याप्रमाणेच अस्फी देखील सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करते. अस्फीच्या लूकवर अनेकजण फिदा आहेत.

5 / 5
काही दिवसांपूर्वीच अस्फी हिने सोशल मीडियावर एक बोल्ड व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये तिचा बोल्ड लूक दिसत आहे. अस्फी देखील सोशल मीडियावर सक्रिय असते.