Urfi : ब्रा फ्लॉन्ट केल्यानंतर उर्फी जावेदला हिजाब परिधान करण्याचा सल्ला; म्हणाली, ‘मी फक्त मुस्लिम आहे म्हणून मला ट्रोल करताय?’

| Updated on: Sep 09, 2021 | 1:47 PM

अनेक लोकांना उर्फीचा ग्लॅमरस लूक आवडत असताना, तर काही लोक उर्फीला ब्रा फ्लॉन्ट केल्याबद्दल ट्रोल करत आहेत. (Urfi Javed advised to wear hijab after flaunting bra; She Said, ‘Are you just trolling me because I’m a Muslim?’)

1 / 5
बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या आठवड्यात बाहेर निघालेली उर्फी जावेद सध्या इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. उर्फीच्या बोल्ड लूकच्या चर्चा सर्वत्र आहेत.

2 / 5
काही दिवसांपूर्वी, उर्फी विमानतळावर ब्रा फ्लॉन्ट करताना दिसली होती, त्यानंतर लोकांनी तिला जोरदार क्लास घेतला.

3 / 5
अनेक लोकांना उर्फीचा ग्लॅमरस लूक आवडत असताना, तर काही लोक उर्फीला ब्रा फ्लॉन्ट केल्याबद्दल ट्रोल करत आहेत.

4 / 5
उर्फीला ट्रोल करणारे लोक सोशल मीडियावर तिला हिजाब घालण्याचा सल्ला देत आहेत. त्यानंतर उर्फी या ट्रोलिंगला तिच्या धर्माशी जोडत आहे.

5 / 5
उर्फीनं तिच्या इन्स्टा स्टोरीवर ट्रोलर्सनी बनवलेलं पोस्टर शेअर केलं आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि एक व्यक्ती हातात एक फोटो धरून उर्फीचा ब्रा दाखवत असलेला फोटो. फोटोच्या वर लिहिलं आहे - गरीब मुलीसाठी दान करा, जेणेकरून ती हिजाब आणि निकाब खरेदी करू शकाल. हे पोस्टर इन्स्टा स्टोरीवर शेअर करत उर्फीने एक प्रश्न विचारला आहे. उर्फीने लिहिले- "मी फक्त मुस्लिम आहे म्हणून मला ट्रोल केले जात आहे का?"