Urfi Javed | उर्फी जावेदचे हटके फोटोशूट, फोटो सोशल मीडियावर व्हायरल…

| Updated on: Oct 11, 2022 | 1:11 PM

सोशल मीडियावर उर्फीच्या हडके कपड्यांचे फोटो प्रचंड व्हायरल होतात. बऱ्याच वेळा विचित्र कपड्यांमुळे उर्फीवर टीकाही केली जाते. नुकताच सोशल मीडियावर उर्फीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

1 / 5
ओटीटी बिग बाॅस फेम उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण फार जुनेच आहे. उर्फी कोणासोबतही पंगा घ्यायला कधीच घाबरत नाही.

2 / 5
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर उर्फी जावेद हा एक चर्चेचा विषय ठरला आहे. उर्फी तिच्या हटके कपड्यांमुळे वादातही सापडते.

3 / 5
सोशल मीडियावर उर्फीच्या हडके कपड्यांचे फोटो प्रचंड व्हायरल होतात. बऱ्याच वेळा विचित्र कपड्यांमुळे उर्फीवर टीकाही केली जाते.

4 / 5
नुकताच सोशल मीडियावर उर्फीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये उर्फीचा बोल्ड लूक दिसतोय.

5 / 5
व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये उर्फीने पोज दिल्या आहेत. काहींना उर्फीचे हे फोटो आवडले देखील आहेत.