Urvashi Rautela | उर्वशी रौतेलाचा बार्बी डॉल लूक, पाहा खास फोटो…
नुकतेच उर्वशी रौतेला तिच्या कपड्यांमुळे चर्चेत आलीये. उर्वशीचा चाहता वर्ग अतिशय मोठा आहे. सोशल मीडियावर तिने शेअर केलेला प्रत्येक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो.
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कायमच चर्चेत असते. मध्यंतरी उर्वशी आणि टीम इंडियामधील आघाडीचा फलंदाज ऋषभ पंत यांच्यातील वाद चांगलाच रंगला होता.
2 / 5
सोशल मीडियावर या दोघांच्या वादाला सुरूवात झाली होती. दोघांच्याही चाहत्यांनी यामध्ये उडी घेतली होती. मात्र, शेवटी ऋषभ पंतला हात जोडून उर्वशीने माफी मागितली.
3 / 5
नुकतेच उर्वशी रौतेला तिच्या कपड्यांमुळे चर्चेत आलीये. उर्वशीचा चाहता वर्ग अतिशय मोठा आहे. सोशल मीडियावर तिने शेअर केलेला प्रत्येक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो.
4 / 5
उर्वशीने नुकतेच कांस फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावलीये. यावेळी तिच्या लूक जबरदस्त दिसत होता. लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये उर्वशीचा बोल्ड लूक दिसतोय.
5 / 5
उर्वशीचे हे फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहते या फोटोंवर कमेंट करताना दिसत आहेत.