Valentine’s Day 2023 | पाहा सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नातील खास फोटो, ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त…

| Updated on: Feb 14, 2023 | 8:59 PM

आज सर्वत्र व्हॅलेंटाईन डेची धूम बघायला मिळत आहे. नुकताच खास व्हॅलेंटाईन डे निमित्त कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

1 / 5
बाॅलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे 7 फेब्रुवारी रोजी लग्नबंधणात अडकले आहेत. अत्यंत शाही पध्दतीने यांचा विवाहसोहळा राजस्थान येथील जैसलमेर येथे पार पडलाय.

2 / 5
नुकताच यांचे रिसेप्शनही मुंबईमध्ये मोठ्या थाटामाटात झाले. या रिसेप्शनला बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

3 / 5
आज सर्वत्र व्हॅलेंटाईन डेची धूम बघायला मिळत आहे. नुकताच खास व्हॅलेंटाईन डे निमित्त कियारा अडवाणी आणि  सिद्धार्थ मल्होत्रा यांनी काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आज सर्वत्र व्हॅलेंटाईन डेची धूम बघायला मिळत आहे. नुकताच खास व्हॅलेंटाईन डे निमित्त कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

4 / 5
या फोटोमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा लूक जबरदस्त दिसत आहे. विशेष म्हणजे हे फोटो त्यांच्या लग्नातील असल्याचे कळत आहे.

5 / 5
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी अत्यंत खासगी पध्दतीने विवाह केलाय. या लग्नामध्ये नो फोन पाॅलिशी फाॅलो करण्यात आली होती.