ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात वाद? नात्यामध्ये दरार आल्याच्या चर्चांना उधाण, जाणून घ्या सत्य
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे दोघे कायमच चर्चेत असतात. यावेळी हे दोघे त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आले आहेत. यांच्यामध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा सुरू आहेत. सोशल मीडियावर युजर्स जोरदार चर्चा करत आहेत. 20 एप्रिल 2007 मध्ये अभिषेक बच्चन हा ऐश्वर्या राय यांचे लग्न झाले आहे.