‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या टिमला विवेक अग्निहोत्री यांनी दिला मोठा इशारा, थेट म्हणाले…
विवेक अग्निहोत्री यांचा द कश्मीर फाईल्स या चित्रपट रिलीज झाल्यापासून ते सतत चर्चेत आहेत. अनेकदा विवेक अग्निहोत्री यांच्या निशाण्यावर बाॅलिवूडमधील अनेकजण असतात. विवेक अग्निहोत्री हे सोशल मीडियावर सक्रिय असून अनेक विषयावर ते पोस्ट शेअर करताना कायमच दिसतात.