बिकिनी परिधान करून जान्हवी कपूरचा दुबईत लुंगी डान्स, बोल्ड फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आजकाल तिची बहीण खुशी कपूरसोबत (Khushi Kapoor) दुबईमध्ये धमाल करताना दिसत आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून काही बोल्ड फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लुंगी डान्स असे लिहिले आहे.
1 / 6

2 / 6
जान्हवीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही खास फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच हॉट दिसत आहे.
3 / 6
जान्हवीने बिकिनी परिधान करून अनेक फोटो पोज दिल्या आहेत, तसेच ती यावेळी तलावात बोट चालवतानाही दिसत आहे.
4 / 6
जान्हवीचा हा बिकिनी अवतार मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटींच्या कमेंट्सही येत आहेत.
5 / 6
जान्हवी एका दिवसापूर्वी तिची बहीण खुशी कपूरसोबत वाळवंटात दिसली होती. खुशी आणि जान्हवीने वाळवंटात आपल्या हॉट पोझने चाहत्यांना घायाळ केले होते.
6 / 6
सध्या जान्हवी तिच्या बहिणीसोबत दुबईत सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.