‘तुमच्या आयुष्यात सर्वात चांगली गोष्ट…’, श्रद्धा कपूरच्या लक्षवेधी कॅप्शनची सर्वत्र चर्चा
अभिनेत्री श्रद्धा कपूर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही अभिनेत्री चाहत्यांच्या मनावर राज्य करते. सध्या श्रद्धाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.