लग्नानंतर विकी कौशल-कतरिना कैफ हनिमूनला जाणार नाहीत? जाणून घ्या नेमकं काय झालं…
विकी कौशल (Vicky Kuashal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. रिपोर्ट्सनुसार दोघे डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत.
1 / 5
विकी कौशल (Vicky Kuashal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. रिपोर्ट्सनुसार दोघे डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत.
2 / 5
दोघांच्या लग्नाबाबत रोज नवनवीन अपडेट्स येत आहेत आणि नुकतेच समोर आलेले नवीन अपडेट म्हणजे दोघेही लग्नानंतर हनिमूनला जाणार नाहीयत.
3 / 5
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, कतरिना कैफ कोणतीही गोष्ट लपवू इच्छित नाही. लवकरच सर्वांना याचा अधिकृत घोषणा ऐकायला मिळेल.
4 / 5
यासोबतच अशीही बातमी आहे की, दोघेही लग्नानंतर हनिमून ब्रेकला जाणार नाहीत. कारण, दोघेही आपापल्या कामात व्यस्त आहेत. यामुळे दोघेही हनिमूनला जाणार नाहीत.
5 / 5
दोघांच्याही हातात सध्या नवे प्रोजेक्ट आहेत. दोघेही चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. रिपोर्ट्सनुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफ राजस्थानमध्ये शाही लग्न करणार आहेत.