‘माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व पुरुषांचे…’, घटस्फोटानंतर ईशा देओलची लक्षवेधी पोस्ट

| Updated on: Mar 10, 2024 | 2:56 PM

अभिनेत्री ईशा देओल गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकताच ईशाने भरत तख्तानी याच्यासोबतस घटस्फोट झाल्याची बातमी चाहत्यांना दिला. घटस्फोटानंतर अभिनेत्री 'सिंगल मदर' म्हणून दोन मुलींचा सांभाळ करत आहे...

1 / 5
अभिनेत्री ईशा देओल घटस्फोटानंतर सोशल मीडिया अधिक सक्रिय असल्याचं दिसत आहे. अभिनेत्री सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत आहे.

2 / 5
नुकताच जागतिक महिला दिन होऊन गेला.. याच दिवसाचं निमित्त साधत अभिनेत्री सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या आणि तिच्या आयुष्यात आलेल्या सर्व पुरुषांचे देखील आभार मानले.

3 / 5
इन्स्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, 'तुम्हाला सलाम आणि अधिक शक्ती... माझ्या आयुष्यातील सर्व महिलांना… तुमच्यापैकी प्रत्येकीला मी माझ्या हृदयापासून मानते..'

4 / 5
पुढे अभिनेत्री म्हणाली, 'माझ्या आयुष्यात आलेलेया सर्व पुरुषांचे देखील आभार मानते... ', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा देओल हिची चर्चा रंगली आहे.

5 / 5
चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. घटस्फोटानंतर ईशा अधिक चर्चेत आली आहे.