Lookalike | यामी गौतमची जुळी बहीण दिसते ‘ही’ अभिनेत्री, ‘ये है मोहब्बतें’मध्येही केलेय काम!

| Updated on: Jul 08, 2021 | 8:24 AM

तुम्ही बर्‍याच कलाकारांचे लूक-अ-लाईक पाहिले असतील, पण यामी गौतमची ही हमशकल पाहून तुमचे डोळेही विस्फारतील. तिची लूक-अ-लाईक दुसरी कोणी नसून टीव्हीवर दिसणारी एक अभिनेत्री आहे.

1 / 5
यामी गौतम बॉलिवूडमधील एक सुंदर अभिनेत्री आहे. तिच्या सौंदर्यचे लाखो चाहते आहेत. पण, तुम्हाला माहिती आहे का की, तिची एक लूक-अ-लाईक आहे आणि ती एक अभिनेत्रीसुद्धा आहे.

2 / 5
आपण जिच्याबद्दल बोलत आहोत ती आहे अभिनेत्री विदिशा श्रीवास्तव, जी ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेमध्ये दिसली होती. या व्यतिरिक्त विदिशा ‘कहत हनुमान जय श्री राम’ या शोमध्ये दिसली होती.

3 / 5
विदिशाने बर्‍याच तेलगू, तामिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केले आहे. विदिशा एक उत्तम गायिकाही आहे.

4 / 5
अभिनय करण्यापूर्वी विदिशाने मॉडेलिंगही केली आहे. विदिशा इंडस्ट्रीत आली तेव्हा तिने तिची यामीशी तुलना केली गेली.

5 / 5
यामी सध्या तिच्या नवविवाहित जीवनाचा आनंद घेत आहे आणि आता तिच्या आगामी प्रोजेक्टची तयारी करत आहे.