सलाईन लावून काम, हार्ट अटॅक बघितले, भारती सिंहने सांगितले अभिनय क्षेत्रातील काळे सत्य आणि..
भारती सिंह हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. भारती सिंहची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. हेच नाही तर भारती सिंहचा चाहता वर्ग मोठा आहे. आपल्या पर्सनल लाईफबद्दल चाहत्यांना अपडेट देताना भारती सिंह ही कायमच दिसते. भारती सिंह हिने हर्ष लिंबाचिया याच्यासोबत लग्न केले आहे.