भारती सिंह हिने केली अंकिता लोखंडेच्या पतीकडे अत्यंत मोठी मागणी, विकी मला फक्त एक…
भारती सिंह ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. हेच नाही तर व्लॉगच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना भारती सिंह ही दिसते. अंकिता लोखंडे आणि विकी जैनच्या घरी खास रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी भारती सिंह ही पोहोचली होती.