योगाच्या माध्यमातून कमी करा ब्लड प्रेशर, हे पाच सोपे योगासन ठरणार चमत्कारी

| Updated on: Oct 26, 2024 | 10:01 AM

easy yoga: ब्लड प्रेशर (रक्तदाब) हा आजार घराघरात आहे. त्याला नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. योगासनामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवता येते. योगासनच्या विविध आसनाच्या माध्यमातून शरीराला आराम मिळतो. तणाव कमी होतो. ब्लड फ्लोमध्ये सुधारणा होते. ब्लड प्रेशरसाठी फायदेशीर असणारे पाच आसन पाहू या...

1 / 5
आरामदायी आसनामुळे शरीराला आराम तर मिळतोच पण रक्तदाबही नियंत्रित राहतो. या आसनामुळे शरीरातील स्नायूंचा ताण कमी होतो आणि शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया चांगली सुधारते.

2 / 5
बालासन हा दीर्घ श्वास घेण्याचा आणि शरीराला आराम देण्याचा उत्तम मार्ग आहे. हे आसन मन शांत करते आणि तणाव कमी करते. यामुळे रक्तदाबात सुधारणा होते. रोज बालासन केल्याने रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रणात राहतो.

3 / 5
विपरीतकरणी हे आसन केवळ रक्तदाब नियंत्रित करत नाही तर शरीराला आराम देण्याचा एक चांगला मार्ग आहे. या आसनामुळे शरीरातील रक्तप्रवाह योग्य दिशेने नियंत्रित होतो. तणाव आणि चिंता कमी होते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

4 / 5
अधोमुख श्वानासनामुळे शरीरात ताण निर्माण होतो आणि तणाव दूर होता. या आसनामुळे शरीराच्या खालच्या भागात रक्त प्रवाह चांगला होतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. हे आसन नियमित केल्याने हृदयाचे आरोग्यही सुधारते.

5 / 5
शवासन हे योगाचे सर्वात सोपे आणि प्रभावी आसन आहे. या आसनामुळे शरीर आणि मनाला पूर्ण विश्रांती मिळते. हे आसन दीर्घ श्वासावर लक्ष केंद्रित करते. या आसनामुळे नैसर्गिकरित्या रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.