मौनी रॉय हनीमूनसाठी काश्मीरमध्ये, व्हायरल फोटोंमध्ये दिसली कपलची धमाकेदार केमिस्ट्री

| Updated on: Feb 07, 2022 | 1:04 PM

फोटोंमध्ये मौनी काळ्या रंगाची पँट आणि हाय नेक स्वेटरमध्ये दिसत आहे. खुल्या केसांमध्ये आणि हलक्या मेकअपमध्ये मौनी खूपच सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर सूरज ट्राउझर्स आणि प्रिंटेड स्वेटरमध्येही खूपच सुंदर दिसत आहे.

1 / 5
मौनी रॉय सध्या तिच्या आयुष्यातील चांगला वेळ मजेत घालवताना दिसत आहे, प्रियकर सुरज नांबियारसोबत लग्न केल्यापासून मौनी रॉयने हनिमूनसाठी काश्मीरची निवड केली आहे. काश्मीरमधील अनेक फोटो तिने चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

2 / 5
तिथं बर्फ पडत असून तिथं सुरज नांबियार सुध्दा मजा करत असल्याचे पाहायला मिळतंय, दोघांनी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

3 / 5
मौनीच्या हनिमूनच्या फोटोंमध्ये, बर्फाच्छादित टेकड्या, झाडे आणि आजूबाजूला बर्फाची पांढरी चादर पसरलेली दिसत आहे.

4 / 5
हनीमूनच्या पहिल्या फोटोमध्ये मौनी तिच्या पतीला रोमँटिक अंदाजात मिठी मारताना दिसत आहे. कपलच्या मागे बर्फाच्छादित टेकड्या आणि सुंदर लोकेशन आहे.  तसेच दोघेही रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत

5 / 5