कळवा पोलिस ठाण्याबाहेर हालचाली वाढल्या, कोर्टाबाहेर प्रचंड गर्दी, आरोपींनी…
भाजप आमदाराने चक्क पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याने मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर या गोळीबाराचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ देखील पुढे आलाय. पोलिसांनी गणपत गायकवाड यांनाी अटकही केलीये. आता या प्रकरणात हालचाली वाढताना दिसत आहेत.